मननासाठी काही शब्द
झाडेच झाडतील (रोगांना)
अखंड धान्यात, अखंड धन्यता
जे वनात, आणा जेवणात
वाका ताकात, सौंदर्य लाखात
प्या पाणी, आणि आणि द्या जात्याचे काम दाताकडे
ठेवा दूध दूर, खा दही लई
श्वासावर विश्वास, त्याचा विश्वावर विश्वास
जमीनच राहील जामीन, शोध तू मातीतच माता
दंडांना दंड किती
उतरा मुत्रात
माना हनुमानास, शांती तनमनास
देतो तोच देव, नेतो तो नेता
दहा विषं पहा चहात
पथ्यातच दडलं सत्य
काहीही असेल मनात, तरी जा उन्हात
बापयांनो, खा पपयांना
थांबला तोच संपला
घामाचेच दर्शन रामाचे दर्शन
आधी शिक्षण रक्षणाचे, शिक्षकच खरे रक्षक
आधी द्या जावकास निरोप, होईल आवकास जागा
श्रम विश्रामातच
बघा राम शाम
खा काकडी, हो खडी
भिंतीला बोलू द्या, भीतीला जाऊ द्या
हेल्थ बॅलन्स, हाच बँक बॅलन्स
पगडी माझा गडी, सिर माझा मालक
थांबा थोडं, बांधा घोडं
जळेल तसे सरकवा सरपण
भुकेल भूक तरच जेवण
लंगोटी यार वर, माझाच प्यार
मी शहाणा, हा कशाला बहाणा
प्रथम चरण वा अंतिम शरण
चालते पाय, हाच तरणोपाय
आजची जीवनशैली, बनली रोगाची थैली
जाऊ तनामनाच्या शांतीकडे, जाऊ धना क्षणाच्या बचावाकडे
अमीबा ते ओबामापर्यंत
नशीब, भाग्य व आरोग्य
शांती, कांती व क्रांती
धर्म, कर्म, वर्म व मर्म
भविष्य आयुष्य धनुष्य
ताण बाण कान
रास घास र्हास
नाश लाश यश
आग रोग, राग